सूचना! आपल्याला नोंदणी करण्या अगोदर रेजिस्ट्रेशन करावे लागेल त्या नंतर लॉगिन करून नोंदणी करावी

kirtankar

कीर्तनकार Kirtankar वेबसाईट वरती आपले स्वागत आहे. इथे आपल्याला वेगवेगळ्या कीर्तनकार Kirtankar यांची माहिती मिळते तसेच त्यांचे संपर्क माहिती हि मिळते. कीर्तनकार वेबसाईट वरती आपण महिला कीर्तनकार, बाळ कीर्तनकार, मृदूंगचारी, व्याख्यानकर, रामयाचार्य आणि बरेच.

Kirtankar | कीर्तनकार शोधा

अधिक पहा

Kirtan कीर्तन म्हणजे काय?

वेगवेगळ्या पद्धतीने काव्य, संगीत, अभिनय आणि क्वचित नृत्य यांच्यासह सादर करीत असलेल्या भक्तिरसपूर्ण कथारूप एकपात्री निवेदनाला कीर्तन असे म्हणतात, आणि हे करणाऱ्या व्यक्तीला कीर्तनकार 

शब्द व्युत्पत्ती आणि व्याख्या, आरंभ

कीर्तन हा शब्द संस्कृतात ‘कॄत्‌’ या दहाव्या गणातल्या धातूपासून झाला आहे. या धातूचा अर्थ उच्चारणे, सांगणे असा होतो. कीर्तन ज्या स्थानावर उभे राहून करतात ते स्थान म्हणजे देवर्षी नारदांची (कीर्तनाची) गादी. या कीर्तनाच्या पद्धतींच्या अनेक व्याख्या आणि संकल्पना भरत महामुनींच्या नाट्यशास्त्रापासून केल्या गेल्या.

Scroll to top