कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार
महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारण आणि धर्मकारणाचे अभ्यासक, संशोधक, प्रवचनकार आणि कीर्तनकार डॉ. सदानंद मोरे यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाने सजलेला एक अनोखा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार…’ हा नवा रिअॅलिटी शो १ एप्रिलपासून सोमवार ते शनिवार रात्री…
Read More