सूचना! आपल्याला नोंदणी करण्या अगोदर रेजिस्ट्रेशन करावे लागेल त्या नंतर लॉगिन करून नोंदणी करावी

Blog

Pandharpur

पंढरपूर – Pandharpur पुण्यभूमी म्हणून प्रसिद्ध असलेले पंढरपूर Pandharpur हे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील भीमा (चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले एक लोकप्रिय तीर्थस्थान आहे. सोलापूर शहरापासून जवळ असलेल्या या शहराचे प्रशासनिक क्षेत्र जिल्ह्यातील अकरा तालुक्यांपैकी एक आहे. सोबतच ते महाराष्ट्र विधानसभेच्या मतदारसंघा पैकीही एक आहे. येथील विठ्ठल मंदिर हे जून-जुलै दरम्यान येणाऱ्या आषाढी यात्रेत हिंदू भाविकांना आकर्षित […]

Kirtan

Introduction In the realm of Indian traditions, Kirtan holds a special place as a deeply spiritual and expressive art form. Derived from the Sanskrit word “Kirtana,” which means “narrating, reciting, telling, describing,” Kirtan is a captivating practice that involves the melodic chanting and singing of hymns, devotional songs, and mantras. It serves as a powerful […]

The Power of Kirtankar

Introduction to Kirtankar and Devotional Singing Devotional singing has been an integral part of Indian culture for centuries. One such form of devotional singing is Kirtankar, which originated in the state of Maharashtra, in western India. Kirtankar refers to a professional singer or performer who specializes in singing devotional songs, known as Kirtans. These songs […]

Kirtan

किर्तन म्हणजे काय वेगवेगळ्या पद्धतीने काव्य, संगीत, अभिनय आणि क्वचित नृत्य यांच्यासह सादर करीत असलेल्या भक्तिरसपूर्ण कथारूप एकपात्री निवेदनाला किर्तन असे म्हणतात, आणि हे करणाऱ्या व्यक्तीला कीर्तनकार. भारतातल्या सर्व प्रदेशांत, सर्व भाषांत आणि सर्व संप्रदायांत कीर्तन हा प्रकार आढळतो.नवविधा भक्तीपैकी कीर्तन हा दुसरा प्रकार आहे. महाराष्ट्रात किर्तनाची परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे. येथे होणाऱ्या किर्तनांत […]

Mokshada Ekadashi

मोक्षदा एकादशी | Mokshada Ekadashi हिंदू धर्मामध्ये एकादशीचे व्रत अगदी भक्तीभावाने केले जाते. या दिवशी भगवान विष्णुंची पूजा केली जाते. प्रत्येक चांद्रमासातील शुक्ल व कृष्ण पक्षातील 11 व्या तिथीला एकादशी म्हटले जाते. ‘एकादशी’ ही विष्णूची तिथी असून या दिवशी विष्णु भक्त तसेच विठ्ठल भक्त उपवास करतात. एकादशीच्या दुसर्‍या दिवशी उपवास सोडला जातो. मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्लपक्षातील […]

Ashadhi Ekadashi

Ashadhi Ekadashi – आषाढी एकादशी आषाढ मासाच्या शुक्ल पक्षातील एकादशीला ‘देवशयनी (देवांच्या निद्रेची) देवशयनी आषाढी एकादशी (ashadhi ekadashi)’ आणि वद्य पक्षातील एकादशीला ‘कामिका एकादशी’, असे म्हणतात. भारतीय संस्कृतीत सन्मार्गांने वागावे, सत्याचरण करावे यासाठी मानवास विविध व्रते करण्यात सांगितले आहे. आपल्या मनातील अशुभ विचारांचे पदोपदी मानवी मनावर आक्रमण होत असते हे कोणी नाकारु शकत नाही. मानव […]

Hanuman Aarti

Hanuman Aarti | हनुमान आरती सत्राणे उड्डाणे हुंकार वदनीं ।करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनीं ।कडाडिलें ब्रह्मांड धोका त्रिभुवनीं ।सुरवर, नर, निशाचर* त्या झाल्या पळणी ।। १ ।।जय देव जय देव जय जय हनुमंता ।तुमचेनि प्रतापे न भिये कृतान्ता ।। धृ० ।।दुमदुमिले पाताळ उठला पडशब्द ।धगधगिला धरणीधर मानिला खेद ।कडाडिले पर्वत उडुगण उच्छेद ।रामीं रामदासा शक्तीचा […]

Dattachi Aarti

Dattachi Aarti | दत्ताची आरती त्रिगुणात्मक त्रैमूर्ति दत्त हा जाणा ।त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा ।नेति नेति शब्द न ये अनुमाना ।सुरवर-मुनिजन-योगी-समाधि न ये ध्याना ।। १ ।।जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता ।आरती ओवाळीता हरली भवचिंता ।। धृ० ।।सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त ।अभाग्यासी कैंची कळेल ही मात ।पराही परतली तेथे कैंचा हेत ।जन्ममरणाचा पुरलासे […]

Shree Krishna Aarti

श्रीकृष्णाची आरती | Shree Krishna Aarti ओवाळूं आरती मदनगोपाळा । श्यामसुंदर गळां वैजयंतीमाळा ।। धृ० ।। चरणकमल ज्याचें अति सुकुमार । ध्वजवज्रांकुश ब्रीदाचा तोडर ।। १ ।। नाभिकमळ ज्याचें ब्रह्मयाचें स्थान । हृदयीं पदक शोभे श्रीवत्सलांछन ।। २ ।। मुखकमल पाहतां सुखाचिया कोटी । वेधले मानस हारपली दृष्टी ।। ३ ।। जडितमुगुट ज्याचा दैदीप्यमान । […]

Vithalachi Aarti

विठ्ठलाची आरती | Vithalachi Aarti युगे अठ्ठावीस विटेवरी उभा । वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा । पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा । चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ।। १ ।। जय देव जय देव जय पांडुरंगा । रखुमाईवल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा ।। जय देव जय देव ।। धृ० ।। तुळसीमाळा गळा कर ठेवुनी कटी […]

Scroll to top