ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज
Preview Thumbnail
ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज

ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज

ह.भ.प.गायनाचार्य ज्ञानेश्वर महाराज गिरंजे (संगीत विशारद)आळंदी देवाची पुणे, आर्या संगीत क्लासेस आळंदी देवाची येथे निशुल्क गायनाचे क्लासेस घेतले जातात आणि पुणे जिल्ह्यातील काही ठिकाणी ही क्लासेस चालू आहेत .त्याबरोबर कीर्तन प्रवचन भजन गायन इ.कार्यक्रम केले जातात आणि तीर्थयात्रा दर्शन कमी खर्चात व्यवस्थित नियोजन मध्ये केले जाते

Location

आळंदी