काजलताई कोतवाल
Preview Thumbnail
काजलताई कोतवाल

काजलताई कोतवाल

राम कृष्ण हरी🙏
युवा कीर्तनकार/ समाज प्रबोधनकार ह.भ.प. काजल ताई कोतवाल या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार आहेत. आपल्या मधुर वाणीतून त्या समाज प्रबोधन करतात. अध्यात्माचा वारसा लाभलेल्या व उत्तम अशा लेखक असणाऱ्या काजल ताई यांची कीर्तन व व्हिडिओ पाहण्यासाठी youtube च्या Link वर क्लिक करा.

https://youtube.com/@kajaltaikotwal