मार्गशीर्ष गुरुवार २०२५: पहिला गुरुवार २७ नोव्हेंबरला! पूजा मांडणी, नैवेद्य आणि तारखांची संपूर्ण माहिती
दिवाळी संपली की वेध लागतात ते पवित्र मार्गशीर्ष महिन्याचे! २०२५ मध्ये मार्गशीर्ष महिना कधी सुरू होत आहे? पहिला गुरुवार २० की २७ नोव्हेंबरला? महालक्ष्मी व्रताची पूजा मांडणी आणि नैवेद्य कसा असावा? जाणून घ्या सविस्तर. हिंदू धर्मात श्रावणाइतकाच पवित्र मानला जाणारा…
Read More













