१. श्री मयूरेश्वर - मोरगाव
अष्टविनायक गणपतीमध्ये प्रमुख मंदिर. सिंधू राक्षसाचा वध याठिकाणी झाला.
अधिक वाचा
२. श्री सिद्धिविनायक - सिद्धटेक
भीमा नदीच्या काठी वसलेले इच्छित फल देणारे मंदिर.
अधिक वाचा
३. श्री बल्लाळेश्वर - पाली
भक्त बल्लाळच्या नावाने गणपती पूजन करणारे एकमेव मंदिर.
अधिक वाचा
४. श्री वरदविनायक - महाड
भक्त येथे स्वतः पूजा करू शकतात. इच्छित वर मिळवण्यासाठी प्रसिद्ध.
अधिक वाचा
५. श्री चिंतामणि - थेऊर
चिंतामणी रत्न पुनर्प्राप्तीसाठी गणपतीने असुराचा पराभव केला.
अधिक वाचा
६. श्री गिरिजात्मज - लेण्याद्री
गुहेतील मंदिर – येथे गणपतीचा जन्म झाला, असे मानले जाते.
अधिक वाचा
७. श्री विघ्नहर - ओझर
विघ्नासुर राक्षसाचा पराभव येथे झाला. मंदिर प्रशस्त आणि सुंदर.
अधिक वाचा
८. श्री महागणपती - रांजणगाव
गणपतीने येथे महागणपती रूपात त्रिपुरासुराचा नाश केला.
अधिक वाचा