ह.भ.प.सौ.सपनाताई साखरे-वीर
ह.भ.प.सौ.सपनाताई साखरे-वीर
- संपर्क :- 8180034502
- भाषा :- मराठी , हिन्दी , संस्कृत
- शिक्षण : एम.ए मराठी
- कीर्तन प्रशिक्षण :-
- आध्यात्मिक शिक्षण – आळंदी येथे ह.भ.प गयाबाई महाराज यादव यांची संस्था
- संगीत शिक्षण :-
– शास्त्रीय संगीत : पं. विष्णुबुवा सोळंकी
– भजन गायन : पं.रघुनाथजी खंडाळकर
– हार्मोनियम शिक्षण : पं. विष्णुबुवा सोळंकी - कीर्तन अनुभव :-
- वयाच्या १५ वर्षापासून कीर्तन करण्यास सुरुवात
- कीर्तनसेवेचा ७ वर्षांचा अनुभव
- महाराष्ट्र आणि इतर राज्यामध्ये कीर्तनकरण्याचा अनुभव व उत्तम कीर्तनकार म्हणून गुणगौरव
- कीर्तनामधुन समाजप्रबोधन आणि संत साहित्याचा प्रचार
- किर्तनातुन श्री छत्रपती शिवाजी महाराजांच चरिञ कथन –
- कीर्तनातून मुलगी वाचवा , मुलगी शिकवा हा उत्कृष्ट संदेश
- उल्लेखनीय कामगिरी :-
- महाराष्टा शासन पुरस्कृत “आरोग्य संवाद ” या पंढरपूर वारी 2025 निमित्त आयोजित केलेल्या कार्यकरांचे सूत्रसंचालन
- आरोग्यसंवाद हा कार्यक्रम पुढारी न्यूज या वृत वाहिनीवर प्रसारित
- डीडी सह्याद्रि वाहिनीवर “सपना एक सत्य ” नावाचा लघुपट प्रसारित
- जोश talks मराठी या यूट्यूब चॅनल वर मुलाखत आणि जीवनकथा प्रसिद्ध
- YouTube Channel : https://youtube.com/@Sapanatai_Sakhare
Josh Talk : https://youtu.be/Ywhovk4K8Z8?si=viTv4yEHdXqg0WbM - “सपना एक सत्य ” हा लघुपट :- https://youtu.be/tORz5sbAkQA
- Instagram :- instagram.com/sapana_sakhare_official














Leave a Comment