महेश महाराज राऊत

महेश महाराज राऊत

देवाकडे मागायच असेल
तर तुज्या स्वरूपाच ज्ञान दे
तुज नाम माज्या मुखात असू दे
तुजी किर्ती या जगात सांगण्याकर्ता ज्ञान दे.
आणि ज्या गोष्टी मला तुज्यापासून लांब करतील त्या गोष्टीची सावली सुद्धा माज्यावर पडू देऊ नको.
नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा 🙏🙏राम कृष्णा हरि 💐💐संत चरणरज 🇲 🇦 🇭 🇪 🇸 🇭   🇲 🇦 🇭 🇦 🇷 🇦 🇯   🇷 🇦 🇺 🇹 बीड 🌹

Location

बीड