Tulja Bhavani Aarti महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी ची आरती
जय देवी तुळजाअंबाई चंडमुंड वधुनिया महिषासुर वधुनिया हे विलासी तुझे पाई वाघावर स्वार झाली हाती सोन्याचे गोठ बाजूबंध दंडा मधे जय देवी तुळजाअंबाई आई तुझ्या दरबारी लाखखंडी भर तेल जयसे कोड़ी मधे जय देवी तुळजाअंबाई कवडयांचे गड़ी माड़ करिते भक्तांचा सांभाड तुडजापुरची माता भवानी जय देवी तुळजाअंबाई जय देवी तुळजाअंबाई चंडमुंड वधुनिया महिषासुर वधुनिया हे विलासी तुझे पाई