सूचना! आपल्याला नोंदणी करण्या अगोदर रेजिस्ट्रेशन करावे लागेल त्या नंतर लॉगिन करून नोंदणी करावी

Aarti

Hanuman Aarti

Hanuman Aarti | हनुमान आरती सत्राणे उड्डाणे हुंकार वदनीं ।करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनीं ।कडाडिलें ब्रह्मांड धोका त्रिभुवनीं ।सुरवर, नर, निशाचर* त्या झाल्या पळणी ।। १ ।।जय देव जय देव जय जय हनुमंता ।तुमचेनि प्रतापे न भिये कृतान्ता ।। धृ० ।।दुमदुमिले पाताळ उठला पडशब्द ।धगधगिला धरणीधर मानिला खेद ।कडाडिले पर्वत उडुगण उच्छेद ।रामीं रामदासा शक्तीचा […]

Dattachi Aarti

Dattachi Aarti | दत्ताची आरती त्रिगुणात्मक त्रैमूर्ति दत्त हा जाणा ।त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा ।नेति नेति शब्द न ये अनुमाना ।सुरवर-मुनिजन-योगी-समाधि न ये ध्याना ।। १ ।।जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता ।आरती ओवाळीता हरली भवचिंता ।। धृ० ।।सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त ।अभाग्यासी कैंची कळेल ही मात ।पराही परतली तेथे कैंचा हेत ।जन्ममरणाचा पुरलासे […]

Shree Krishna Aarti

श्रीकृष्णाची आरती | Shree Krishna Aarti ओवाळूं आरती मदनगोपाळा । श्यामसुंदर गळां वैजयंतीमाळा ।। धृ० ।। चरणकमल ज्याचें अति सुकुमार । ध्वजवज्रांकुश ब्रीदाचा तोडर ।। १ ।। नाभिकमळ ज्याचें ब्रह्मयाचें स्थान । हृदयीं पदक शोभे श्रीवत्सलांछन ।। २ ।। मुखकमल पाहतां सुखाचिया कोटी । वेधले मानस हारपली दृष्टी ।। ३ ।। जडितमुगुट ज्याचा दैदीप्यमान । […]

Vithalachi Aarti

विठ्ठलाची आरती | Vithalachi Aarti युगे अठ्ठावीस विटेवरी उभा । वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा । पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा । चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ।। १ ।। जय देव जय देव जय पांडुरंगा । रखुमाईवल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा ।। जय देव जय देव ।। धृ० ।। तुळसीमाळा गळा कर ठेवुनी कटी […]

Shree Ganesh Aarti

गणपतीची आरती | Shree Ganesha Aarti सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची ।नुरवी, पुरवी प्रेम कृपा जयाची ॥सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ।कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥१॥जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती ।दर्शन मात्रे मन:कामना पुरती ॥धृ॥रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।चंदनाची उटी कुंकुमकेशरा ॥हिरेजडित मुकुट शोभतो बरा ।रुणझुणती नूपुरें चरणी घागरिया ॥ जय ॥२॥लंबोदर पीतांबर फणिवर वंदना ।सरळ सोंड वक्रतुंड […]

Devichi Aarti

श्री दुर्गादेवीची आरती दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ।वारी वारी जन्ममरणाते वारी ।हारी पडलो आता संकट निवारी ।। १ ।। जय देवी जय देवी महिषासुरमथनी ।सुरवरईश्वर-वरदे तारक संजीवनी ।।जय देवी जय देवी ।। धृ० ।। त्रिभुवनभुवनी पहाता तुजऐसी नाही ।चारी श्रमले परंतु न बोलवे काही ।साही विवाद करिता पडले प्रवाही ।ते […]

Scroll to top