सूचना! आपल्याला नोंदणी करण्या अगोदर रेजिस्ट्रेशन करावे लागेल त्या नंतर लॉगिन करून नोंदणी करावी

Author : Kirtankar

Grishneshwar jyotirlinga

घृष्णेश्वर मंदिर | Grishneshwar Jyotirlinga Temple घृष्णेश्वर मंदिर हे एक प्राचीन शंकराचे मंदिर असून ते १२ ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबाद पासून सुमारे ११ कि.मी. अंतरावर आणि वेरूळ लेण्यांजवळ हे मंदिर आहे. शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण, महाभारत या ग्रंथांत या ठिकाणाचे उल्लेख मिळतात. मंदिराचे बांधकाम वेरूळ गावातील येलगंगा नदीजवळ हे मंदिर असून […]

Trimbakeshwar

त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwar त्र्यंबकेश्वर Trimbakeshwar हे नाशिक जवळचे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक हिंदू तीर्थस्थान आहे आणि त्र्यंबकेश्वर Trimbakeshwar तालुक्याचे मुख्य ठिकाण/मुख्यालय/मुख्य प्रशासकीय केंद्र आहे. येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. याच तीन आखाड्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी अर्ध सिंहस्थ कुंभमेळा भरतो. शैवांचे आखाडेही त्र्यंबकेश्वरात जमतात. हिंदू धर्मातील वैष्णवांमध्ये दिगंबर अनी, निर्वाणी अनी आणि निर्मोही अनी असे तीन आखाडे सर्वोच्च […]

Akkalkot

अक्कलकोट – Akkalkot स्थान:  सोलापूरपासून ४० कि. मी. अंतरावर, महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवर.सत्पुरूष: श्री स्वामी समर्थ.विशेष: अक्कलकोट स्वामी समाधी मंदिर, वटवृक्ष मंदिर, शिवपुरी, राजेरायन मठ अक्कलकोटची भूमी ही स्वामींच्या वास्तव्याने पुनीत झालेली आहे. सोलापूरहून स्वामी जे अक्कलकोटला आले ते शेवट पर्यंत तेथेच राहिले. अक्कलकोट हे मुख्यतः तालुक्याचे ठिकाण असून ते सोलापूर जिल्ह्यात आहे. सदर क्षेत्र हे महाराष्ट्र […]

Dehu Temple

देहू मंदिर – Dehu Temple देहू Dehu Temple हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील एक गाव आहे. हे गाव संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान आणि वारकरी संप्रदायाचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेले हे गाव भाविकांसाठी आणि पर्यटकांसाठी एक महत्त्वाचे ठिकाण आहे.  देहूचे महत्त्व संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचे हे जन्मस्थान इंद्रायणी नदीच्या काठी असून […]

Ganpati Pule

गणपती पुळे Ganpati Pule गणपतीपुळे Ganpati Pule हे मुंबईपासून ३७५ किलोमीटर अंतरावर आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरून जाताना निवळी फाट्यावरून उजव्या हाताला वळले की ३२ किमी अंतरावर गणपतीपुळे येते. तसेच जर रेवस रेड्डी सागरी महामार्गाने गेल्यास तर व्हाया रत्‍नागिरी शहरातूनही पर्यायी मार्ग आहे. गणपतीपुळे आणि आसपासचा परिसर अतिशय आल्लाद दायक आहे. गणपतीपुळ्याला […]

Parli

परळी वैद्यनाथ – Parli Vaijnath Temple परळी वैजनाथ Parli Vaijnath Temple हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक आहे. हे ज्योतिर्लिंग भारतातील महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात असून परळी वैजनाथ हे दक्षिण मध्य रेल्वेवरील एक स्थानक आहे. परळी वैजनाथ हे परळी वैद्यनाथ म्हणूनही ओळखले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी वैद्यनाथ जयंती असते.तसेच ते परळी वैजनाथ तालुक्याचे मुख्य ठिकाण/मुख्यालय आहे. परळी येथील […]

Jejuri

Jejuri जेजुरी खंडोबा मंदिर हे जेजुरी येथे आहे. जेजुरीचे खंडोबाचे मंदिर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रपैकी एक आहे.या मंदिराला जेजुरी गड, खंडोबाची जेजुरी असे सुद्धा महणातात तीर्थक्षेत्र जेजुरी (jejuri) पुणे जिल्ह्यातील खंडोबाचे हे देवस्थान आहे. हे महाराष्ट्राचे कुलदैवत असून जेजुरीचा खंडोबा या नावाने हे सर्वपरिचित आहे. उंच डोंगरावर असलेल्या कडेपठार या ठिकाणी जुने खंडोबाचे स्थान होते. परंतु आता […]

Aundha Nagnath

औंढा नागनाथ | Aundha Nagnath बारा ज्योतिर्लिंग हे भारतातील हिंदूंचे तीर्थक्षेत्र आहेत. त्यातील पाच महाराष्ट्रात आहेत. शतकानुशतके या ठिकाणी शिवांची पूजा केली जाते.औंढा नागनाथ Aundha Nagnath हे त्यापैकी एक आहेत. अनुज्ञान नागनाथ हिंगोली जिल्ह्यात आहेत 12 ज्योतिर्लिंगांपैकी हा आठवा (आद्या) मानला जातो म्हणून हा तीर्थयात्रा केंद्र महान महत्व आहे. असे मानले जाते की, धर्माराज (पांडवपैकी […]

Alandi Devachi

आळंदी -Alandi Devachi आळंदी देवाची  – हे महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील एक गाव आहे.[१]महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत संत ज्ञानेश्वर यांचे आळंदी हे समाधिस्थान आहे. ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व – Alandi Temple संत ज्ञानेश्वरांनी आपल्या जीवनातील काही काळ येथे व्यतीत केला. या आळंदी गावाला “देवाची आळंदी” असे म्हणतात, कारण चोराची आळंदी आणि म्हातोबाची आळंदी या नावाची आणखी […]

Tuljapur

श्री तुळजाभवानी मंदिर – तुळजापूर Tuljapur Temple महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे तुळजापूर Tuljapur येथे वास्तव्य आहे. तुळजापूर हे गाव सोलापूर – छ. संभाजी नगर रस्त्यावर असून सोलापूरहून ४२ कि.मी. तर उस्मानाबादहून २२ कि.मी. अंतरावर आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार देउन हिंदवी स्वराज्य स्थापनेचा आशीर्वाद देणारी तुळजापूरची हि देवी भवानी माता महिषासुर […]

Scroll to top